वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग मुंबई येथे वैद्यकीय अध्यापक गुणगौरव पुरस्कार सोहळा दिनांक 05/09/2019 रोजी डॉ. टी. पी. लहाने संचालक (अति.) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.