क्र. विभाग जिल्हा स्थान महाविद्यालयाचे नावे संलग्नित रुग्णालय
०१ कोकण मुंबई शहर मुंबई शहर ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई “सर ज.जी. समूह रुग्णालये, मुंबई
सेंट गॉर्जेस रुग्णालय, मुंबई
नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्र, बांद्रा
ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र, पालघर”
०२ कोकण मुंबई शहर मुंबई शहर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई
कामा ऑब्लेस रुग्णालय, मुंबई
०३ कोकण ठाणे ठाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबरनाथ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबरनाथ
०४ कोकण रायगड अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग जिल्हा रुग्णालय, अलिबाग
०५ कोकण रत्नागिरी रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, रत्नागिरी
०६ कोकण सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग
०७ पुणे पुणे पुणे बै.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे ससून सामान्य रुग्णालय, पुणे
ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र, शिरूर
०८ पुणे पुणे बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, बारामती
०९ पुणे सांगली मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज
पद्मभूषण वसंतदादा पाटील सामान्य रुग्णालय, सांगली
ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र, तासगाव
१० पुणे सोलापूर सोलापूर डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर छत्रपती शिवाजी महाराज सामान्य रुग्णालय, सोलापूर
११ पुणे कोल्हापूर कोल्हापूर राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वै. महाविद्यालय, कोल्हापूर प्रमिला राजे स्मृती सामान्य रुग्णाल, कोल्हापूर
१२ पुणे सातारा सातारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा जिल्हा रुग्णालय, सातारा
१३ नाशिक नाशिक नाशिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक जिल्हा रुग्णालय, नाशिक
१४ नाशिक धुळे धुळे श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, धुळे
१५ नाशिक जळगाव जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव
१६ नाशिक नंदुरबार नंदुरबार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार जिल्हा रुग्णालय, नंदुरबार
१७ छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजी नगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती संभाजी नगर
शासकीय अतिविशेषोपचार रुग्णालय, छत्रपती संभाजी नगर
कर्करोग रुग्णालय, छत्रपती संभाजी नगर
ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र, पैठण
१८ छत्रपती संभाजीनगर जालना जालना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जालना जिल्हा महिला रुग्णालय, जालना
१९ छत्रपती संभाजीनगर हिंगोली हिंगोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, हिंगोली जिल्हा रुग्णालय, हिंगोली
२० छत्रपती संभाजीनगर बीड अंबाजोगाई स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अंबाजोगाई
२१ छत्रपती संभाजीनगर नांदेड नांदेड डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नांदेड
२२ छत्रपती संभाजीनगर परभणी परभणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी जिल्हा रुग्णालय, परभणी
२३ छत्रपती संभाजीनगर धाराशिव धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव जिल्हा रुग्णालय, धाराशिव
२४ छत्रपती संभाजीनगर लातूर लातूर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, लातूर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर
शासकीय अतिविशेषोपचार रुग्णालय, लातूर
२५ अमरावती अमरावती अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती जिल्हा महिला रुग्णालय, अमरावती
२६ अमरावती अकोला अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अकोला
२७ अमरावती यवतमाळ यवतमाळ श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, यवतमाळ
शासकीय अतिविशेषोपचार रुग्णालय, यवतमाळ
महिला रुग्णालय, यवतमाळ
२८ अमरावती वाशीम वाशीम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, वाशिम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, वाशिम
२९ अमरावती बुलढाणा बुलढाणा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बुलढाणा जिल्हा महिला रुग्णालय, बुलढाणा
३० नागपूर नागपूर नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर
शासकीय अतिविशेषोपचार रुग्णालय, नागपूर
ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र, सावनेर
३१ नागपूर नागपूर नागपूर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर
डाँ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व संशोधन केंद्र, नागपूर
३२ नागपूर भंडारा भंडारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा
३३ नागपूर गोंदिया गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गोंदिया जिल्हा रुग्णालय, गोंदिया
३४ नागपूर चंद्रपूर चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर
३५ नागपूर गडचिरोली गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, गडचिरोली जिल्हा रुग्णालय, गडचिरोली