-
या संचालनालसह नियंत्रणात असलेल्या कार्यालयामधील गट-अ,ब,क व ड मधील शिक्षकेत्तर अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवाविषयक व वेतनविषयक बाबी हाताळणे.
-
नवीन वैद्यकीय व दंत महाविद्यालय सुरु करणे. पदवी/पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश क्षमतेत वाढ करणे व त्या अनुषंगाने संबधित संस्थाचे सक्षमतता (तांत्रिक निरीक्षण ) करुन त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करणे.
-
संचालनालयासह या संचालनालयाच्या नियंत्रणात असलेल्या शासकीय वैद्यकीय/दंत/सुश्रुषा महाविद्यालये तसेच संलग्णित रुग्णालयाचे अर्थसंकल्प तयार करणे.
-
संचालनालयासह या संचालनालयाच्या नियंत्रणात असलेल्या शासकीय वैद्यकीय/दंत/सुश्रुषा महाविद्यालये तसेच संलग्णित रुग्णालयाचे लेखा परिक्षणे करणे.
-
संचालनालयासह या संचालनालयाच्या नियंत्रणात असलेल्या शासकीय वैद्यकीय/दंत/सुश्रुषा महाविद्यालये तसेच संलग्णित रुग्णालयामधील गट-अ ते गट-ड मधील कर्मचा-यांचे न्यायालयीन प्रकरण हाताळणे.