संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या कार्यप्रणाली बाबतची सविस्तर माहिती (अ) विभागाची सर्वसाधरण माहिती व विभागांतर्गतच्या क्षेत्रिय कार्यालायातील मंजूर कार्यरत अधिकारी व कर्मचारी याबाबतची संवर्गनिहाय संख्यात्मक माहिती.

या संचालनालयातर्फे खालीलप्रमाणे यंत्रणा व कार्यप्रणाली राबविण्यात येते

कार्यप्रणाली

संचालनालयातील कार्यासन