अतिविशेषोपचार रुग्णालय, नागपूर येथील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील रिक्त असलेली पदे 364 दिवसांकरीता कंत्राटी पध्दतीने भरण्याकरीता जाहिरात संकेतस्थळावर प्रसिध्द करणे.

बुलढाणा: प्राध्यापक,सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी संवर्गातील रिक्त पदे थेट मुलाखतीव्दारे एकत्रित मानधनावर तात्पुरत्या स्वरुपात भरणे करिता जाहीरात प्रसिध्द करणेबाबत

प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील रिक्त असलेली पदे 364 दिवसांकरिता कंत्राटी पद्धतीने भरण्याकामी जाहिरात (मुदतवाढ) संकेतस्थळावर प्रसिध्द करणेबाबत… (शा.वै.महाविद्यालय, जळगांव)

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर या आस्थापनेवर वैद्यकीय अध्यापन व रुग्ण सेवा या करीता चिकित्सालयीन व अचिकित्सालयीन विषयातील सहयोगी प्राध्यापक यांना करार पध्दतीने नियुक्तीसाठी.