संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या संस्थामधील गट-ड (वर्ग-४) संवर्गातील पदांवर कार्यरत कर्मचाऱ्यांनी मॅकॅनिक (यांत्रिक उपकरणे) वर्ग-३ या पदावर पदोन्नती करीता विकल्प सादर केलेल्या कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नत्या प्रदान करण्याकरीता दिनांक ०१.०१.२०२३ रोजीची राज्यनिहाय तात्पुरती जेष्ठता सूची प्रसिध्द करणेबाबत. July 19, 2023