शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अंबाजोगाई जि. बीड येथील चिकित्सालयीन विभागातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे तात्पुरत्या नियुक्तीने भरण्याबाबत… October 12, 2023
अर्ज भरण्याचा सुधारित कालावधी (जळगाव): शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील चिकित्सालयीन विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक यांना करार पद्धतीने ३६४ दिवसांच्या कालावधीसाठी नियुक्तीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून, अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. १८/१०/२०२३ सायंकाळी ५:०० पर्यंत वाढविण्यात येत आहे. October 12, 2023
Application form: चिकित्सालयीन व अतिविशेषोपचार या विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक ही पदे करार पध्दतीने भरण्याकरिता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी. October 11, 2023
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, परभणी येथील चिकित्सालयीन विभागातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे तात्पुरत्या नियुक्तीने भरण्याबाबत… October 10, 2023
ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथील रुग्णसेवा याकरिता चिकित्सालयीन तसेच अतिविशेषोपचार या विभागातील विविध विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक यांना करार पद्धतीने नियुक्तीसाठी… October 10, 2023
वै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे आस्थापनेवर वैद्यकीय अध्यापन व रुग्णसेवा याकरिता चिकित्सालयीन व अतिविशेषोपचार या विभागातील विविध विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक यांना करार पद्धतीने नियुक्तीसाठी… October 10, 2023
अधिपरिचारिका (Staff Nurse) पदाची कागदपत्र पडताळणी प्रक्रिया वेळापत्रक २०२३ ठिकाण: आर. ए. पोदार आयुर्वेदिक महाविद्यालय, वरळी , मुंबई October 9, 2023
अधिपरिचारिका (Staff Nurse) पदाची कागदपत्र पडताळणी प्रक्रिया वेळापत्रक २०२३ ठिकाण: सर ज. जी. समुह रुग्णालये, भायखळा, मुंबई October 9, 2023
क्र.संवैशिवसं/स्पर्धा परीक्षा-२३/कागदपत्र पडताळणी/२०२३ठिकाण: रा. आ. पोदार वैद्यकीय महाविद्यालय, वरळी, मुंबई October 9, 2023
मुदतवाढ देणे बाबत: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथील चिकित्सालयीन विभागातील विविध विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे मध्यवर्ती निवड प्रक्रियेमार्फत करार तत्वावर तात्पुरत्या नियुक्तीने भरण्याबाबत October 9, 2023
अर्ज भरण्यासाठी: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील चिकित्सालयीन विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक यांना करार पद्धतीने नियुक्तीसाठी अर्ज भरण्याकरिता September 27, 2023
अर्ज भरण्याचा सुधारित कालावधी (मिरज): शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथील चिकित्सालयीन विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक यांना करार पद्धतीने नियुक्तीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून, अर्ज भरण्याचा दि. २२/०९/२०२३ ते दि. ०४/१०/२०२३ असा दर्शविण्यात आला होता परंतु काही तांत्रिक कारणास्तव अर्ज भरण्याचा सुधारित कालावधी दि. २७/०९/२०२३ ते दि. ०९/१०/२०२३ असा बदल करण्यात येत आहे. September 22, 2023
अर्ज भरण्याचा सुधारित कालावधी (जळगाव): शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव येथील चिकित्सालयीन विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक यांना करार पद्धतीने ३६४ दिवसांच्या कालावधीसाठी नियुक्तीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून, अर्ज भरण्याचा दि. २५/०९/२०२३ ते दि. ०९/१०/२०२३ असा दर्शविण्यात आला होता परंतु काही प्रशासकीय तांत्रिक कारणास्तव अर्ज भरण्याचा सुधारित कालावधी दि. २७/०९/२०२३ ते दि. ११/१०/२०२३ असा बदल करण्यात येत आहे. September 22, 2023
Advertisement for shortlisting nominations for the Post of Chairperson for State Allied and Healthcare Council September 15, 2023
Application Form for shortlisting nominations for the Post of Chairperson for State Allied and Healthcare Council September 15, 2023