डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, विष्णुपुरी, नांदेड येथील करार पद्धतीने प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक पदे भरण्यासाठी कागदपत्र पडताळणी आणि मुलाखतीचे वेळापत्रक प्रसिध्द करण्याबाबत

सुधारित जाहिरात: ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई येथील चिकित्सालयीन विविध विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे तात्पुरत्या नियुक्तीने भरण्याबाबत…

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैदयकीय महाविदयालय कोल्हापूर येथील चिकित्सालयीन व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर येथील अतिविशेषोपचार विभागातील विविध विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे मध्यवर्ती निवड प्रक्रियेमार्फत करार तत्वावर तात्पुरत्या नियुक्तीने भरण्याबाबत जाहिरात प्रसिध्द करणेबाबत

अर्ज भरण्याचा सुधारित कालावधी (मिरज): शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथील चिकित्सालयीन विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक यांना करार पद्धतीने नियुक्तीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून, अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. १९/१०/२०२३ पर्यंत वाढविण्यात येत आहे.