संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या संस्थांमधील गट-क (तांत्रिक) संवर्गातील वाहनचालक/रुग्णवाहिक चालक या पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांची दिनांक 01.01.2025 रोजीची राज्यनिहाय तात्पुरती सेवा ज्येष्ठता सुची प्रकाशित करणेबाबत.

संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या संस्थांमधील गट-क (तांत्रिक) संवर्गातील ग्रंथपाल या पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांची दिनांक 01.01.2025 रोजीची राज्यनिहाय तात्पुरती सेवा ज्येष्ठता सुची प्रकाशित करणेबाबत

संचालनालयाच्या अधिनस्त संस्थांमध्ये वर्ग 4 च्या पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांनी वाहनचालक वर्ग 3 या पदावर पदोन्नतीकरीता विकल्प दिलेल्या कर्मचाऱ्यांची दि.01.01.2025 रोजीची एकत्रित राज्यनिहाय अंतिम जेष्ठता सूची प्रसिध्द करणेबाबत.

डॉक्युमेंटॅलिस्ट (प्रलेखाकार)/ कॅटलॉगर (ग्रंथसुचीकार)/ग्रंथालय सहाय्यक, (वर्ग3) या पदावर पदोन्नतीकरीता विकल्प दिलेल्या गट-ड (वर्ग 4) कर्मचाऱ्यांची दि. 01.01.2025 रोजीची राज्यनिहाय अंतिम ज्येष्ठता सूची प्रसिध्द करण्याबाबत

संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या संस्थांमध्ये ई.सी.जी. तंत्रज्ञ,वर्ग 3 या पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांची दिनांक 01.01.2025 रोजीची एकत्रित राज्यनिहाय तात्पुरती जेष्ठता सूची प्रसिध्द करणेबाबत.