डॉक्युमेंटॅलिस्ट (प्रलेखाकार)/ कॅटलॉगर (ग्रंथसुचीकार)/ग्रंथालय सहाय्यक, (वर्ग 3) या पदावर पदोन्नतीकरीता विकल्प दिलेल्या गट-ड (वर्ग 4) कर्मचाऱ्यांची दि. 01.01.2024 रोजीची राज्यनिहाय तात्पुरती ज्येष्ठता सूची प्रसिध्द करण्याबाबत

संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या संस्थांमधील गट-क (तांत्रिक) संवर्गातील क्ष-किरण तंत्रज्ञ या वर्ग 3 च्या पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांची दिनांक 01.01.2024 रोजीची राज्यनिहाय अंतिम सेवा ज्येष्ठता सुची प्रकाशित करणेबाबत.

संचालनायाच्या अधिनस्त असलेल्या संस्थामधील गट-क (तांत्रिक) संवर्गातील श्र-किरण तंत्रज्ञ या पदावर कार्यरत कर्मचा-यांची दि.०१.०१.२०२४ रोजीच्या राज्यनिहाय तात्पुरती सेवा जैष्ठता सुची प्रकाशित करणेबाबत