शासकीय वैद्यकीय महाविद्यायल व रुग्णालय,नागपुर तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यायल व रुग्णालय अतिविशेष उपचार रुग्णालय,नागपुर येथील क्ष-किरण,सीटी स्कॅन,विभागाचे दि २८ डिसेंबर, २०२२ रोजी मा ना श्री गिरीश महाजन, वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्या शुभहस्ते पार पडला.
[robo-gallery id=”4093″]