संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या संस्थामधील गट-ड (वर्ग-४) संवर्गातील पदांवर कार्यरत कर्मचाऱ्यांनी मॅकॅनिक (यांत्रिक उपकरणे) वर्ग-३ या पदावर पदोन्नती करीता विकल्प सादर केलेल्या कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नत्या प्रदान करण्याकरीता दिनांक ०१.०१.२०२३ रोजीची राज्यनिहाय तात्पुरती जेष्ठता सूची प्रसिध्द करणेबाबत.

लिपिक टंकलेखन संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि. ०१.०१.२०२२ (दि. ०१.०१.२०२० ते ३१.१२.२०२१ पर्यंतच्या कालावधीमध्ये नेमणूक/पदोन्नती देण्यात आलेले) रोजीची राज्यनिहाय तात्पुरती जेष्ठाता दर्शविणारी सूची

गट-ड (वर्ग-४) संवर्गात कार्यरत कर्मचाऱ्यांना विभागीय पदोन्नती समितीच्या शिफारशीनुसार वाहनचालक (वेतनबँड एस-०६ रु. १९,९०० – ६३,२००/-) या पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती प्रदान करण्याबाबत

गट-ड (वर्ग -४) संवर्गात कार्यरत कर्मचा-यांना विभागीय पदोन्नती समितीच्या शिफारशीनुसार प्रयोगशाळा सहाय्यक (वेतनबँड एस-०७ रु. २१,७०० – ६९,१००) या पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती प्रदान करण्याबाबत

गट-ड (वर्ग-४) संवर्गात कार्यरत कर्मचाऱ्यांना विभागीय पदोन्नती समितीच्या शिफारसीनुसार “ग्रंथालय सहाय्यक/ग्रंथसूचीकार/प्रलेखाकार” (वेतनबँड एस – ०६ रु. १९,९०० – ६३,२००/-) या पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती प्रदान करण्याबाबत.

ग्रंथपाल सहाय्यक/प्रलेखाकार/ग्रंथसुचिकार/कॅटलॉगर या संवर्गात कार्यरत कर्मचाऱ्यांना विभागीय पदोन्नती समितीच्या शिफारशीनुसार सहाय्यक ग्रंथपाल (वेतनबँड एस-१० रु.२९,२००-९२,३००) या पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती प्रदान करण्याबाबत