राज्यातील शासकीय/महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर व अतिविशेषोपचार अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांनी विनिर्दीष्ट कालावधीसाठी शासन सेवा करणे अनिवार्य असल्याबाबत

मा. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बंधपत्रित उमेदवारांची बंधपत्रित सेवेत नियुक्ती करण्यासाठी दोन राज्यस्तरीय मध्यवर्ती समित्या गठीत करणे व योग्य ती कार्यपद्धती निश्चित करणेबाबत

शासकीय/महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयामधून वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांनी विनिर्दीष्ट कालावधीसाठी शासन सेवा करणेअनिवार्य असल्याबाबत

शासकीय/महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयामधून वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यापूर्वी शासनाने विहित केलेल्या कालावधीची सेवा पूर्ण करणे अनिवार्य असल्याबाबतची अट लागू करण्याबाबत