संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या संस्थामधील वर्ग ४ च्या पदावर कार्यरत कर्मचाऱ्यांमधुन गट-क (तांत्रिक) संवर्गातील अंधारखोली सहाय्यक / क्ष-किरण सहाय्यक वर्ग ३ या पदांवर तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नत्या प्रदान करण्याकरीता दि.०१/०१/२०२३ व दि.०१/०१/२०२४रोजीची अंधारखोली सहाय्यक/क्ष-किरण सहाय्यक या पदाची राज्यनिहाय तात्पुरती जेष्ठता सूची प्रसिध्द करणेबाबत.

संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या संस्थामधील गट-क तांत्रिक) संवर्गातील पदांवर तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नत्या प्रदान करण्याकरीता दि. ०१.०१ .२०२३ व दि. ०१.०१ .२०२४ रोजीची प्रयोगशाळा सहाय्यक या पदाची राज्यनिहाय तात्पुरती जेष्ठता सूची प्रसिध्द करणेबाबत.

संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या संस्थांमधील गट-ड (वर्ग-४) संवर्गातील पदांवर कार्यरत कर्मचाऱयांनी स्वच्छता निरीक्षक (वर्ग-३) या पदावर पदोन्नती करिता विकल्प सादर केलेल्या कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नत्या प्रदान करण्याकरिता दि. ०१.०१ .२०२३ व दि. ०१.०१ .२०२४ रोजीची राज्यनिहाय तात्पुररती जेष्ठतासूची प्रसिद्ध करणेबाबत.

संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या संस्थांमधील गट-ड (वर्ग-४) संवर्गातील पदांवर कार्यरत कर्मचाऱयांनी प्रयोगशाळा सहाय्यक (वर्ग-३) या पदावर पदोन्नती करिता विकल्प सादर केलेल्या कर्मचाऱ्यांची तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नत्या प्रदान करण्याकरिता दि. ०१.०१ .२०२३ व दि. ०१.०१ .२०२४ रोजीची राज्यनिहाय अंतिम जेष्ठतासूची प्रसिद्ध करणेबाबत.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयांतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक या संवर्गातील नियमित नियुक्त पदधारकांची दि.०१.०१.२०२३ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची शासन परिपत्रक दि.२५.०८.२०२३ अन्वये शासनाने प्रसिध्द केलेली आहे. तरी दि.०१.०१.२०२३ रोजीची शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली अंतिम ज्येष्ठतासूची संचालनालयाच्या वेबसाईटवर प्रसिध्द करण्याबाबत.

डॉक्युमेंट्यालिस्ट (प्रलेखाकार) / कॅटलॉगर (ग्रंथसूचीकार) व ग्रंथालय सहाय्यक या पदाची दि. ०१/०१/२०२३ रोजीची राज्यस्तरीय सुधारित अंतिम जेष्ठतासूची एकत्रितरित्या प्रसिद्ध करण्याबाबत.