संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या संस्थांमधील गट-क (तांत्रिक) संवर्गातील पदांवर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नत्या प्रदान करण्याकरिता दिनांक ०१.०१.२०२१ रोजीची प्रयोगशाळा सहाय्यक या पदाची राज्यनिहाय तात्पुरती जेष्ठतासूची प्रसिद्ध करणेबाबत.

सक्षम अधिकारी तथा सहसंचालक,संचालनालय. वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांच्या मार्फत परिचर्या महाविद्यालय , शा. वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे एम. एस्सी. नर्सिंग (२ वर्ष) या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी २५ जागांकरिता (१०-डीएमईआर, १०-डी. एच. एस. , ०५-खाजगी ) सन २०२१-२२ करीत अहर्ता प्राप्त उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहे.

जावक क्र. शावैम. /परिमहा/प्रवेश प्रक्रिया -२१-२२/जाहिरात/१०१/२२

अधिष्ठाता , शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव हे खालील नमूद औषधांच्या खरेदीकामी मागवीत आहेत. इच्छुक पुरवठादारांनी आपली दरपत्रके सीलबंद लिफाफ्यात या कार्यालयाच्या आवक शाखेत दिलेल्या अति व शर्तीस अधीन राहून मुदतीत सादर करावी