वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई यांच्या अधिपत्याखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व संलग्नीत रुग्णालयात चिकित्सालयीन तसेच अतिविशेषोपचार विभागातील विविध विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे मध्यवर्ती निवड प्रकियेमार्फत करार तत्वावर तात्पुरता नियुक्तीने भरण्याबाबत

क्र. संवैशिवसं/आस्था-वर्ग-१ व २/जाहिरात-करार/२०२२

सक्षम अधिकारी तथा सहसंचालक,संचालनालय. वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांच्या मार्फत परिचर्या महाविद्यालय , शा. वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे एम. एस्सी. नर्सिंग (२ वर्ष) या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी २५ जागांकरिता (१०-डीएमईआर, १०-डी. एच. एस. , ०५-खाजगी ) सन २०२१-२२ करीत अहर्ता प्राप्त उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहे.

जावक क्र. शावैम. /परिमहा/प्रवेश प्रक्रिया -२१-२२/जाहिरात/१०१/२२

संचालनालय, वैदयकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्या अधिपत्याखालील “अधीक्षक अभियंता” (अनारक्षित) हे पद सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांमधून कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी जाहिरात संचालनालयाच्या www.med-edu.in या संकेतस्थळावर दि. १६. ११. २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.