युरोपीयन देशांच्या मागणी प्रमाणे त्यांना कुशल मनुष्यबळ पुरवण्याच्या अनुषंगाने जर्मनीतील बाडेन-बुटेनबर्ग या राज्यासोबत करण्यात येणाऱ्या कराराच्या अनुषंगाने पुढील कृती कार्यक्रम ठरविण्याकरिता आयोजित बैठक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथील चिकित्सालयीन विभागातील विविध विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे मध्यवर्ती निवड प्रक्रियेमार्फत करार तत्वावर तात्पुरत्या नियुक्तीने भरण्याबाबत…

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयांतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापक व सहाय्यक प्राध्यापक या संवर्गातील नियमित नियुक्त पदधारकांची दि.०१.०१.२०२३ रोजीची अंतिम ज्येष्ठतासूची शासन परिपत्रक दि.२५.०८.२०२३ अन्वये शासनाने प्रसिध्द केलेली आहे. तरी दि.०१.०१.२०२३ रोजीची शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली अंतिम ज्येष्ठतासूची संचालनालयाच्या वेबसाईटवर प्रसिध्द करण्याबाबत.