M. Sc. जाहिरात: सक्षम अधिकारी तथा सहसंचालक, संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांच्यामार्फत खालील शिक्षण संस्थेंमध्ये एम एस्सी नर्सिंग / पोस्ट बेसिक बी. एस्सी नर्सिंग / आणि पोस्ट बेसिक डिप्लोमा एन पेडियाट्रिक नर्सिंग / पोस्ट बेसिक डिप्लोमा इन सायकॅट्रिक नर्सिंग या अभ्यासक्रमासाठी सन २०२२-२३ करीत अहर्ताप्राप्त उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहे New

संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या संस्थांमधील गट-क (तांत्रिक) संवर्गातील “प्रयोगशाळा सहाय्यक” या पदावर दिनांक ०१.०१.२०२१ रोजी कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱयांची राज्यनिहाय सुधारित अंतिम सेवाजेष्ठता सूची प्रकाशित करण्याबाबत

वरिष्ठ सहाय्यक संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि. ०१.०१.२०२२ (दि. ०१.०१.२०२० ते ३१.१२.२०२१ पर्यंतच्या कालावधीमध्ये नेमणूक/पदोन्नती देण्यात आलेले) रोजीची राज्यनिहाय तात्पुरती जेष्ठाता दर्शविणारी सूची

लिपिक टंकलेखन संवर्गातील कर्मचाऱ्यांची दि. ०१.०१.२०२२ (दि. ०१.०१.२०२० ते ३१.१२.२०२१ पर्यंतच्या कालावधीमध्ये नेमणूक/पदोन्नती देण्यात आलेले) रोजीची राज्यनिहाय तात्पुरती जेष्ठाता दर्शविणारी सूची

गट-ड (वर्ग-४) संवर्गात कार्यरत कर्मचाऱ्यांना विभागीय पदोन्नती समितीच्या शिफारशीनुसार वाहनचालक (वेतनबँड एस-०६ रु. १९,९०० – ६३,२००/-) या पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नती प्रदान करण्याबाबत

संचालनालयाच्या अधिनस्त असलेल्या संस्थांमधील गट-क (तांत्रिक) संवर्गातील “प्रयोगशाळा सहाय्यक” या पदावर दिनांक ०१.०१.२०२१ रोजी कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱयांची राज्यनिहाय अंतिम सेवाजेष्ठता सूची प्रसिध्द करण्याबाबत

गट-ड (वर्ग -४) संवर्गात कार्यरत कर्मचा-यांना विभागीय पदोन्नती समितीच्या शिफारशीनुसार प्रयोगशाळा सहाय्यक (वेतनबँड एस-०७ रु. २१,७०० – ६९,१००) या पदावर निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती प्रदान करण्याबाबत

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई यांच्या अधिपत्याखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व संलग्नीत रुग्णालयात चिकित्सालयीन तसेच अतिविशेषोपचार विभागातील विविध विषयातील प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक या संवर्गातील रिक्त पदे मध्यवर्ती निवड प्रकियेमार्फत करार तत्वावर तात्पुरता नियुक्तीने भरण्याबाबत

क्र. संवैशिवसं/आस्था-वर्ग-१ व २/जाहिरात-करार/२०२२